
2022-05-20T11:49:46
Mr Terence Dcosta वृध्दआश्रमातील ह्या पेशंटची शारीरिक प्रकृती खालावली असल्याचे आश्रमातील सिस्टर यांना समजले व रक्त तपासणी केल्या नंतर लक्ष्यात आले की बाबांना कावीळ झाला आहे व त्यांनी केअर वेल हॉस्पिटल मध्ये कॉल केला आणि त्याच क्षणाला हॉस्पिटल मधून ambulance पाठवून बाबांना आणण्यात आले आणि 3 दिवसामध्ये बाबांना योग्य तो औषधोपचार करून बरे करण्यात आले व घरच्या सारखी काळजी घेऊन बाबांना सुट्टी देण्यात आली. वृध्द आणि गोरगरिबांसाठी केअर वेल हॉस्पिटल सतत कार्य करत राहील.